mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारत भालके, प्रणिती शिंदे या आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2020
in सोलापूर
भारत भालके, प्रणिती शिंदे या आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी

समाधान फुगारे । 7588214814

महाराष्ट्र विधानसभा विधानमंडळाच्या विविध समित्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन 2020-21 साठी विधानसभा सदस्यांची नियुक्ती केली आहे. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांची विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

तर सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, सरकारला याबाबत सूचना करण्याचे काम या समिती करत असतात.

सार्वजनिक उपक्रम समितीत : वैभव नाईक, रमेश कोरगावकर, योगेश कदम, रमेश बोरनारे, दिपक चहाण, अनिल पाटील, भारत भालके, पी.एन. पाटील, मोहनराव हंबर्डे, संजय जगताप, गणेश नाईक, मदन येरावार, सुरेश खाडे, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, महेश बालदी, देवेंद्र भुयार या आमदारांचा समावेश आहे.

मराठी भाषा समितीत अजय चौधरी, रमेश लटके, दिलीप मोहिते पाटील, श्रीमती सरोज अहिरे, कृणाल (बाबा) पाटील, धीरज देशमुख, सुभाष देशमुख, सुनील राणे, मुक्ता टिळक, अतुल भातखळकर यांचा समावेश आहे.

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आमदार दौलत दरोडा यांची नियुक्ती झाली आहे. या समितीत श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोदे, डॉ अशोक उईके, तुषार राठोड, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल या आमदारांना स्थान मिळाले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष शांताराम मोरे आहेत. नितिनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक, रोहित पवार, बळवंत वानखेडे, राजू आवळे, सुरेश भोळे, विनोद अग्रवाल, रत्नाकर गुट्टे, राजेंद्र राऊत आणि क्षितिज ठाकूर हे आमदार सदस्य आहेत.

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या श्रीमती सरोज अहिरे या अध्यक्षा असतील. इतर सदस्यांमध्ये यामिनी यशवंत जाधव, लता मंद्रकांत सोनवणे, सुमननाई आर.आर. पाटील, सुलभा खोडके, प्रतिभा पानोरकर, मंदा म्हात्रे, श्रीमती मोनिका राजळे, नमिता मुंदडा, गीत जैन, श्रीमती मंजुळा गावीत या महिला आमदार आहेत.

इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुखपदी मंगेश कुडाळकर यांची नियुक्ती झाली आहे. दीपक केसरकर, राजू कारेमोरे, राजेश नरसिंग पाटील, विकास ठाकरे, राजेश एकडे, गणपत गायकवाड, पंकज भोयर, सीमा हिरे, तानाजी मुटकुळे आणिमंजुळा गावीत अशी इतर सदस्यांची नावे आहेत.

अल्पसंख्यांक कल्याण समितीचे अमिन पटेल हे प्रमुख असतील. रवींद्र वायकर, मकरंद जाधव पाटील, संदीप क्षीरसागर, झिशान सिद्दीकी, काशिराम पावरा, क्ॅप्टन तमिळ सेल्वन, नरेंद्र भोंडेकर, कुमार आयलानी आणि गीता जैन अशी इतर नावे आहेत.

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची : जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. इतर सदस्यांमध्ये बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, टेकचंद सावरकर आणि नरेंद्र भोंडेकर नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हयात आ.भारत भालके व आ.प्रणिती शिंदे यांच्या नियुक्ती बद्दल कौतुक केले जात आहे. त्यांच्या समर्थकातून आनंद व्यक्त केला जात आहे.

राज्यातील सार्वजनिक उपक्रम राबविण्यापुर्वी या समितीमध्ये आ.भारत भालके मतदार संघातील अनेक प्रश्न मांडून मार्गी लावू शकणार आहेत. तर आ.प्रणिती शिंदे अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना न्याय मिळवून देवू शकणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रणिती शिंदेआ.भारत भालकेविधानसभासमितीवर

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
Next Post
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

प्रियेसीसोबत विवाह करण्यासाठी केला पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा