mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मिशन ‘युवा स्वास्थ’चा ॲक्शन प्लॅन तयार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण आवश्यक असून, ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी नूतन तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला.

दरम्यान तरुणांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी टीएचओ जानकर यांनी जय्यत तयारी केली आहे .

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनापासून स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली आहे.

मात्र अजूनही ग्रामीण भागातील काही नागरिक गैरसमज, अफवांवर विश्वास ठेवून लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.अशा नागरिकांचे समुपदेशन करणे, लसीकरण शिबिर आयोजित करणे आणि लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे,

कृती आराखड्याची अंमलबजावणी सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली टीएचओ डॉ भाऊसाहेब जानकर यांच्याकडून केली जात आहे.त्यानुसार लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पात्र नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे.

त्यांनी बोराळे, सलगर, आंधळगाव , भोसे, मरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच काही लसीकरण केंद्राला भेटी दिल्या.

एकही लस न घेणाऱ्यांची नागरिकांची यादी तयार करून १०० टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना टीएचओ डॉ भाऊसाहेब जानकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.

दरम्यान भोसे येथील आठवडी बाजारात जाऊन विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले. अनेकांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन लसीकरण करण्यात आले.

मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम–तालुक्यात १ लाख ६५ हजार लसीकरण उद्दिष्ट आहे . आजपर्यंत पहिला डोस ७७ हजार , दुसरा डोस २२ हजार ८४५ नागरिकांनी घेतला आहे यामध्ये मिशन कवच कुंडल यामध्ये १० हजार नागरिकांनी डोस घेतला आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका….
ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात गैरसमज व अफवा असल्याने काही जण लस घेण्यासाठी समोर येत नाही. कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी,

मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली असून तरुणांनी लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी केले आहे.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लसमंगळवेढा

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Next Post
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

शेअरमार्केट मध्ये स्वतःचे किंवा इतरांचे डिमॅट अकाऊंट उघडा चक्क 'फ्री' मध्ये; आणि 500 रुपये मिळणार

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..