mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे..! ‘खासदार बाईंनी केसाने गळा कापला’; ‘या’ जेष्ठ नेत्याची प्रणिती शिंदेंवर घणाघाती टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 5, 2024
in राजकारण, राज्य, सोलापूर
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या अडाम यांनी काँग्रेस नेत्या आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सोलापूर मध्य मतदारसंघाची जागा काँग्रेसने सीपीएमला न सोडल्याने नरसय्या अडाम यांनी प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार बाईंनी केसाने गळा कापला, काँग्रेसने विश्वासघात केला आहे.

ज्यांनी लोकसभेला आमच्याकडून मदत मागितली, ती आम्ही मनातून केली, यामध्ये त्यांचा चहाही घेतला नाही, अशी टीका नरसय्या अडाम यांनी केली आहे.

दिवंगत सिताराम येचुरी यांनी माझ्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे चर्चा केली. त्यांनी दिलेला शब्दही पाळला, आम्हाला शेवटपर्यंत गाफील ठेवण्याचा प्रयत्न होता, पण आम्ही यांची चाल आधीच ओळखली होती. खासदार बाईच्या पुढे शरद पवार-उद्धव ठाकरे यांचंही कुणी ऐकलं नाही, असं नरसय्या अडाम म्हणाले आहेत.

‘मला तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होते, पण 27 तारखेला या खासदार बाईने दिल्लीत जाऊन अट्टाहास केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये अडाम मास्तरला तिकीट मिळता कामा नये.

राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे जाऊन खासदार बाईंनी यासाठी प्रचंड अट्टाहास केला आणि माझं तिकीट मिळू दिलं नाही. काँग्रेसने सगळं काही बाजूला ठेवलं आहे’, असे आरोप नरसय्या अडाम यांनी केले आहेत.(स्रोत:news18lokmat)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खासदार प्रणिती शिंदे

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण.., मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत थेट सांगितलं…

December 15, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 15, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा; धक्कादायक प्रकार उघड

December 14, 2025
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 14, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025
Next Post
मोठी बातमी! बबनराव आवताडे गटाची बैठक संपन्न; बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय; सिध्देश्वर आवताडेंचे कार्यकर्त्यांवरचे प्रेम बघून कार्यकर्ते झाले भावूक

मोठी बातमी! बबनराव आवताडे गटाची बैठक संपन्न; बैठकीत घेतला 'हा' निर्णय; सिध्देश्वर आवताडेंचे कार्यकर्त्यांवरचे प्रेम बघून कार्यकर्ते झाले भावूक

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक दाबला, कंटेनरचा तोल जाऊन तो दुचाकीवर झाला पलटी; निवृत्त पोस्टमास्तरचा तडफडून मृत्यू; मंगळवेढ्यातील घटनेनं परिसरात हळहळ

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण.., मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत थेट सांगितलं…

December 15, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु

December 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..