मंगळवेढा टाईम्स टीम ।
घरासमोर अंगणात खेळणाऱ्या लहान मुलीस उचलून घेवून तीच्या गळयास चाकू लावून दोन चोरटयांनी घरातील महिलेस दमदाटी करून तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेवून पोबारा केला.
काय सांगता! शिवशंभो कलेक्शनमध्ये कपड्यांच्या खरेदीवर मिळतंय चांदीचे नाणे मोफत
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. गावात बुधवारी रात्री घडली याबाबत अश्विनी शरद माने ( वय २२ ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अश्विनी माने या शेतातील वस्तीवरील घरात असताना रात्री आठच्या सुमारास घरासमोर दोन अज्ञात व्यक्ती आल्या
व त्यांनी अंगणात खेळणाऱ्या मुलीस उचलून घेवून तिच्या गळयास चाकू लावून अश्विनी यांना धमकावत सोन्याच्या दागिन्याची मागणी करून
त्यांच्या गळयातील मंगळसूत्र , कानातील रिंगा असा ४२ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेवून पोबारा केला.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज