मंगळवेढा ब्रेकिंग! स्वस्तातले सोने देतो म्हणून दोघांना बेदम मारहाण; ४ लाख ५५ हजाराच्या ऐवजाची लूट, चौघांवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। स्वस्तात सोने देतो म्हणून बोलावून घेत मारहाण करीत साडेचार लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याचा प्रकार बोराळे (ता. मंगळवेढा) ...