टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील नवीन बायपास शेजारी हॉटेल शेतकरी आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती संचालक प्रशांत यादव यांनी दिली आहे.
ग्राहकांना आता अस्सल तुपातील मटण, शेतकरी चिकन याचबरोबर शुद्ध शाकाहारी भाज्यामध्ये अनेक अस्सल चवीच्या भाज्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आज शनिवार दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सौ.मंगल व श्री.सुभाष लक्ष्मण यादव यांच्या शुभहस्ते या हॉटेल शेतकरी या नूतन हॉटेलचा शुभारंभ होणार आहे.
हॉटेल शेतकरी, चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात या ब्रीद व्याख्याखाली मस्त हवेशीर निसर्गाच्या सानिध्यात आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण 9403454387 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज