मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंथन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने माढ्याच्या दारफळमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या धक्कादायक घटनेनं परिसर हादरुन गेला आहे. स्पर्धेच्या युगात इतक्या टोकाची मानसिकता विद्यार्थ्यांची बनवू लागल्यानं हा गंभीर विषय होत आहे.
घराशेजारील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास
सध्या मंथनसारख्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चौथीतील शाळकरी विद्यार्थ्याने उचललेले टोकाचे पाऊल धक्कादायक आहे. शंभुराजे नवनाथ बारबोले असं त्या मुलाचे नाव आहे.
घराशेजारील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं आहे. मंथन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शाळकरी विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहीती समोर आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज