mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा ‘हे’ काम करु नका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 30, 2020
in आरोग्य
आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा ‘हे’ काम करु नका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ADVERTISEMENT

यंदाचे वर्ष 2020 मधील अखेरचे चंद्रग्रण आज दिसणार आहे. तर चंद्रग्रहणावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्रादरम्यान येतात. या स्थितीमध्ये पृथ्वीच्या छायेमुळे चंद्र झाकला जातो.

चंद्रग्रहण खुल्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. चंद्रग्रहणानंतर पुढील महिन्यात म्हणजेच 14 डिसेंबरला सूर्य ग्रहण (Solar Eclipse) लागणार आहे.

या दोन्ही खगोलीय घटना भारता व्यकिरिक्त जगातील अन्य देशात ही पाहता येणार आहे. यासाठी भारतात सूतक काळ मान्य असणार नाही आहे.

जगभरातील अन्य ठिकाणी सुद्धा जेव्हा चंद्र ग्रहण आणि सूर्यग्रहण लागते तेव्हा कोणते ही शुभ काम करु नये असे मानतात.

ज्योतिष विज्ञानात असे ही मानले जाते की, चंद्र ग्रहणावेळी काही कामे टाळली पाहिजेत. तसेच काही कामे केल्यास उत्तम फळ ही मिळते. तर जाणून घ्या चंद्रग्रहणात कोणती कामे करु नयेत.

चंद्रग्रहणावेळी केसांना तेल लावणे, जेवण करणे, पाणी पिणे, झोपणे, केस विंचरणे, पार्टनरसोबत जवळीक साधणे, दात घासणे, कपडे धुणे अशा गोष्टी करणे टाळाव्यात.

चंद्रग्रहणात अन्नाचे सेवन करु नये. असे मानले जाते की, त्यावेळी जेवढे अन्न तुम्ही खाता तेवढाच त्रास तुम्हाला नरकामध्ये भोगावा लागतो.

झोपणे ही टाळावे. त्याचसोबत चंद्रग्रहणात तीन प्रहार म्हणजेच 3 तास काहीच खाऊ नये. हा नियम मात्र रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांसाठी लागू होत नाही.

स्कंद पुराणाच्या मते दुसऱ्यांचे अन्न किंवा एखाद्याने दिलेले खाल्ल्याने पुण्य कमी होते.

चंद्रग्रहणावेळी कोणतेही शुभ काम करु नये. तर मनातच देवाचे नामस्मरण करावे.

दरम्यान, चंद्रग्रहण दुपारी 1.04 मिनिटांनी सुरु होणार आहे. चार तास असणारे हे चंद्रग्रहण दुपारी 3.13 मिनिटांनी आपल्या शेवटच्या टप्प्यात असणार असून 5.22 मिनिटांनी संपणार आहे.

हे चंद्रग्रहण अत्यंत महत्वाचे असून ते रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीवर पडणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चंद्रग्रहण
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ‘इतक्या’ हजार वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप होणार

जाणीव! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

January 24, 2023
आरोग्य धनसंपदा! मंगळवेढ्यात रक्त तपासणी हेल्थ पॅकेजेस वर भरघोस सूट; कारण आरोग्यच सर्वकाही आहे

मंगळवेढ्यात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर पॅथोलॉजी संबंधी हेल्थ पॅकेजस वर भरघोस सूट; इनामदार डायग्नोस्टिक सर्व्हिसेस येथे सर्व रक्त तपासणी सेवा उपलब्ध

January 21, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मुत्रविकार व महिलांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर

January 18, 2023
मेडिकल विद्यार्थ्यांची NEET-PG परीक्षा पुढे ढकलली; इंटर्नशीप डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी भव्य मधुमेह तपासणी शिबिर

January 10, 2023
Breaking! उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी घेतली ‘इतक्या’ हजारांची लाच; अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहात

नागरिकांनो! मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आज ‘या’ गावात मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 3, 2023
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहनचालकांनो! मंगळवेढ्यात दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार..; दारू पिणाऱ्यांची ‘या’ मशिनव्दारे तपासणी करून पोलिस खटले दाखल करणार

December 31, 2022
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत जयपूर फुट व कृत्रिम हात बसविणे यासाठी तपासणी शिबिर

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत जयपूर फुट व कृत्रिम हात बसविणे यासाठी तपासणी शिबिर

December 31, 2022
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या; राहत्या घरी विष प्राशन करून संपवले जीवन

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा