टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
मंगळवेढा-धर्मगाव रोडवरील नवसाईनगर धर्मगाव जवळ असलेले नवसाई शैक्षणिक संकुलामध्ये नवसाई इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ.एम आर टकले प्राथमिक व उच्च प्राथमिक प्रशाला व कै.बाबुराव जाधव माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भैरवनाथ बहुउद्देशीय संस्था भोसे संचलित नवसाई शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी व 100% निकाल देणारे शैक्षणिक संकुल म्हणून अवघ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.
शैक्षणिक संकुलाची वैशिष्ट्ये
संपूर्ण संकुलामध्ये विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सोय, स्वतंत्र संगणक कक्ष, लहान मुलांसाठी आनंददायी चिल्ड्रेन पार्क, भव्य व प्रशस्त इमारत, सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना खेळांचे मुबलक साहित्य, भव्य क्रीडांगण, आर.ओ.चे पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह,
बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, हॉलीबॉल कोर्ट, विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, वाहतूक व्यवस्था, अनुभवी शिक्षक वृंद, ऑडिटोरियम, मुलींची विशेष सुरक्षा व शाळेचा निसर्गरम्य परिसर आदी सर्व अत्याधुनिक सुविधा असलेले नवसाई शैक्षणिक संकुल सोलापूर जिल्ह्यात प्रसिध्द आहे.
इंग्लिश मीडियम संपर्क
नवसाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रवेशासाठी 8888514943 मा.रायबान मॅडम यांच्याशी संपर्क साधावा.
प्राथमिक व उच्च प्राथमिक प्रवेश संपर्क
डॉ.एम.आर.टकले प्राथमिक व उच्च प्राथमिक प्रशाला 7350356095 मा. महाजन सर यांच्याशी संपर्क साधावा.
माध्यमिक विद्यालय प्रवेश
कै. बाबुराव जाधव माध्यमिक विद्यालय येथे प्रवेशासाठी 9309739979 मा.इंगवले सर यांच्याशी संपर्क साधावा.
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवसाई शैक्षणिक संकुल सातत्याने प्रयत्न करत असते. इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तज्ञ शिक्षकवृंद सदैव कार्यरत असतात.
पालकांनो मग वाट कसली बघताय आजच नवसाई शैक्षणिक संकुलास भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज