टीम मंगळवेढा टाईम्स । शेतातील दगड बांधावर का टाकले याचा जाब विचारणाऱ्या महिलेस शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील रड्डे येथे घडली. (Insulting a woman who asks for an answer on mangalwedha)
फिर्यादी महिला तिच्या शेतात शेळ्या राखताना संशयित आरोपी उद्धव नामदेव कांबळे यांनी त्या महिलेस तुझ्या शेतातील दगड माझ्या शेताच्या बांधावर का टाकले म्हणत शिवीगाळ केली.
या दरम्यान फिर्यादीच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र ओढल्याने पडून गहाळ झाल्याची फिर्याद दाखल केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज