मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज बुधवार दि.17 मे रोजी मोफत त्वचारोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.
आज बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे.
प्रसिद्ध डॉक्टर त्वचा, कॉस्मेटोलॉजिस्ट व लेसर तज्ञ डॉ.श्वेता होलेपाटील (PG Hom. Med. PGDCC, PGDMT) या तपासणी करणार आहेत.
उपलब्ध सुविधा
डायोड लेसर : चेहऱ्यावरील अनावश्यक केस, इक्झायमर लेसर : कोड, क्यू स्विच लेसर : गोंदण, आय.पी.एल. लेसर ; पिंपल, काळे डाग, वांग, आयग्रो लेसर : केस गळतीसाठी मायक्रोडर्म अब्रेजन : स्किन ब्राईटनिंग “हेअर ट्रिटमेंट : केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, चाई व कोंडा, कोरडे केस
पिलिंग : चेहरा काळवंडणे रेडिओ फ्रिक्वेन्सी : वार्ट (चामखीळ), मस व तीळ मायक्रोनिडल आर.एफ.: सुरकुत्या चेहऱ्यावरील खड्डे घालवणे
यु.व्ही. बी. लाईट थेरपी : कोड व सोरायसीस डर्मारोलर : चेहऱ्यावरील व्रण अॅन्टी एजिंग ट्रिटमेंट : चेहऱ्यावरील सुरकुत्या मिझोथेरपी : टक्कल
क्रायोथेरपी; तारूण्य पिटीका (पिंपल), किलॉईड, लहान मुलांचे त्वचा आजार
आयन्टोफोरेसिस : हात व पायावरील अतिरिक्त घामासाठी, पी. आर. पी. ; विरळ केस, न भरून येणाऱ्या जखमांसाठी
‘अॅक्युजेल : डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळासाठी.आदी सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज