mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरजु 100 कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरजु 100 कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ
ADVERTISEMENT

सुरज फुगारे । सोलापूर जिल्हा मालवाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज सायंकाळी 6 वा. कागस्ट गावातील व परिसरातील 100 गरजू कुटूंबाना किराणा किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मरवडे येथील बालाजी पवार यांनी दिली.  Launch of distribution of grocery kits to 100 needy families on the occasion of Vijay Bhosale’s birthday

याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे,मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,मरवडेचे धन्यकुमार पाटील,दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने,बालाजीनगरचे माजी सरपंच विलास राठोड,कागस्टचे माजी सरपंच राजाराम बुरुंगले,नाना सांगोलकर,शांताराम बिराजदार, रेशनदुकानदार हणमंत पाटील,बबलू जगताप आदी जणांच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.

कागस्ट गावातील व परिसरातील 100 कुटुंबियांना महिनाभर पुरेल असे किट देण्यात येणार असून यामध्ये सॅनिटाइजर, मास्क,गहू 5 किलो,तांदूळ 5 किलो, साखर 2 किलो,शेंगदाणे 1 किलो,तूरदाळ, मटकी दाळ, साबण,गोडेतेल आदि वस्तूंचा या किट मध्ये समावेश आहे.

सध्या कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक जणांचे काम बंद असून त्यांचे हातावरचे पोट असल्याने विजय भोसले यांनी अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री लक्ष्मी ट्रेडर्सचे संचालक अजय भोसले यांनी केले आहे.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajikSolapur

संबंधित बातम्या

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

May 9, 2021
मतदारसंघातील विकासासाठी आ.समाधान आवताडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; औषधांचा कोटा वाढवून देण्याची केली मागणी

मतदारसंघातील विकासासाठी आ.समाधान आवताडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; औषधांचा कोटा वाढवून देण्याची केली मागणी

May 9, 2021
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भालके कुटुंबीतील उमेदवारीला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी विद्यार्थी सेवकाला बेदम मारहाण

March 21, 2021

पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच भगीरथ भालके यांना आवाहन! पंढरपूर राष्ट्रवादीत उभी फूट

March 1, 2021
Next Post
शेतकरी,व्यापारी आर्थिक विवंचनेत ; पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा : समाधान आवताडे

शेतकरी,व्यापारी आर्थिक विवंचनेत ; पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा : समाधान आवताडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा