टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील भावकीतील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर दुर्योधन कसबे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , सदर ३५ वर्षीय विवाहिता ही गावातील वसंत रजपूत यांच्या शेतात चारा आणण्यासाठी २४ मे रोजी गेली असता सकाळी ११.०० च्या सुमारास तीच्या भावकीतील सुधीर दुर्योधन कसबे याने पाठीमागून येवून काकू इकडे या, तुमच्याकडे काम आहे असे म्हणाल्यानंतर फिर्यादी त्याच्या जवळ गेले असता त्याने तीचा हात धरून बाजूच्या शेतामध्ये असणाऱ्या कडवळामध्ये ओढत नेवून मला तू खूप आवडतेस असे म्हणत अंगावर बसून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या प्रकरणी सुधीर कसबे विरूध्द भा.दं.वि.स.कलम ३५४,३५४ ब आणि ३५४ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शहानूर फकिर हे करीत आहेत.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज