mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2025
in मंगळवेढा, शैक्षणिक
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

बारावीच्या परीक्षा निकालात मंगळवेढा तालुक्याची गुणवत्ता यंदा १२ टक्क्याने घसरल्याचे दिसून आले. गतवर्षी ९७.३० इतका तालुक्याचा निकाल होता. बारावी परीक्षेस बसलेले ८५.८४ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले.

यंदा गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली. तिन्हीही शाखेतून मुलीच प्रथम आल्या. निकाल ऑनलाईन जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यातून २ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मंगळवेढा शहरातील श्री संत दामाजी महाविद्यालयाची कुमारी निकिता सुधाकर आवताडे ही ८८.१७ टक्के गुण घेऊन वाणिज्य शाखेमधून तालुक्यात प्रथम आली.

विज्ञान शाखेतून इंग्लिश स्कूलची कु.प्राची अर्जुन ओमने ८१.१७ टक्के तर कला शाखेतून अश्विनी दिलीप कोळेकर ७३.८३% ही प्रथम आली आहे. श्री संत दामाजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूल यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

२ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यामध्ये ४३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. ६६८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणीमध्ये १२७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांचे आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, अँड.सुजित बापू कदम यांच्यासह प्राचार्य, गुरुजन, पालकांनी अभिनंदन केले.

शाळानिहाय निकालाची टक्केवारी…

श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा ७५ इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज, मंगळवेढा ७७.९६, इंग्लिश स्कूल, भोसे ८०,

आश्रमशाळा येड्राव खवे ९१.७५, एम. पी. मानसिंगका ज्यु. कॉलेज सोड्डी ९९.२०, आश्रम प्रशाला बालाजीनगर ९१.३७, विवेकानंद विद्यालय व ज्यु. कॉलेज गोनेवाडी ९५.३४, महासिद्ध विद्यामंदिर, डोणज ४३.३३,

हनुमान विद्यामंदिर मरवडे ९६.५५, कर्मयोगी श्री.ह.रा. कवचाळे ज्यु. कॉलेज, बोराळे ८०.७६, माध्यमिक व ज्यु. कॉलेज, अरळी ९०.०७, विद्यामंदिर हायस्कूल सलगर बु.९७.७२, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर ९७.७७,

कै. दत्ताजीराव भाकरेमहाविद्यालय, आंधळगाव ९२.३०, शरद नगर ज्युनियर कॉलेज, मल्लेवाडी ६८.७५, विठ्ठलराव येलपले ज्यु. कॉलेज, येड्राव खवे ९९.५०, शारदा विद्यालय, पाटखळ ९७.९५ टक्के निकाल लागला. निकाल पाहण्यासाठी शहरात लगबग दिसून आली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी बारावी निकाल 2025

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
Next Post
कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

कौतुकास्पद! मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; कर्मवीर पुण्यतिथीदिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..