mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर : अजित जगताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 26, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित रामचंद्र जगताप यांनी दिली.

मंगळवेढा शहरातील विविध प्रभागातील कामांना निधी उपलब्ध करणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यांत आला होता.

पुढील कामाकरीता 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यांत आला. सि.स.नं.4457 याजागेवरती आरक्षण क्र.9 संपुर्ण आर.सी.सी कंपौंड घेवून बगीचा विकसीत करणे, शिवप्रेमी चौक ते सावंत साहेब ते खंडोबा गल्ली मंदिरापर्यंत कॉंक्रीट रोड करणे, नागणेवाडी कारखाना रोडवरील दबडे लाकूड अड्डा ते रामकृष्ण नागणे घरापर्यंत गटार करणे, दामाजी गृहनिर्माण संस्थामधील न.प मालकीच्या सि.स.नं.31/8/1 या ओपनस्पेस मध्ये बगीच्या करणे,

आत्तार बागवान तांबोळी समाजाचे स्मशानभुमीस आर.सी.सी टेरकेस 2 नग करणे, आत्तार बागवान तांबोळी समाजाचे स्मशानभुमीस पाण्याचा हौद बांधकाम करणे, खोमनाळ नाका सि.स.नं.2864 मध्ये सामाजिक,सांस्कृतीक सभागृह बांधणे, सोलापूर हिंदु स्मशानभुमी कंपौंड वॉल चेन लिंक आणि मारवाडी समाज स्मशानभुमी कट्टे व पेव्हर ब्लॉक बसविणे,

बाबासाहेब माने घर ते पिंटु माने व इतर 12 ठिकाणी गटार करणे, मंगळवेढा शहरातील इंगळेवाडा, धोंडीराम राऊत व इतर 14 ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, मंगळवेढा शहरातील सि.स.नं.4526 या जागेतील शाही जामा मस्जिद मुस्लीम समाज येथे पायाभूत सुविधा करणे,

मुलाणी गल्ली येथील सि.स.नं.832 या जागेतील इमारती वरती पहिला मजला बांधकाम करणे व इतर सार्वजनिक सुविधा करणे.

सदर कामे मंजूरी करीता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आदेश दिले व त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मंजुरी दिली.

सदर कामे मंजुर करणेकरीता राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दिपक आबा साळुंखे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफ तांबोळी, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांचे सहकार्य लाभले.

मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे, नियोजन सभापती अनिल बोदाडे, महिला व बालकल्याण सभापती भागिरथी नागणे, आरोग्य सभापती संकेत खटके व नगरसेविका अनिता नागणे, नगरसेविका राजश्री टाकणे, नगरसेविका सुमन श्रीरंग शिंदे,

नगरसेविका फकीर सब्जपरी अरिफ, नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी, नगरसेविका लक्ष्मी बसप्पा म्हेत्रे, नगसेविका पारूबाई सिद्राम जाधव, नगरसेवक रामचंद्र बळीराम कोंडुभैरी, नगरसेविका निर्मला विष्णुपंत माने, नगसेविका रतन चंद्रकांत पडवळे, नगरसेवक प्रशांत सुभाष यादव, नगरसेवक बशीर हुसेन बागवान, नगसेवक राहुल अशोक सावंजी यांनी सदर कामे मंजुर करणेसाठी प्रयत्न केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापनिधी मंजूरपालकमंत्री दत्तात्रय भरणेमंगळवेढा नगरपालिकासोलापूर

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
Next Post
भारतात Google च्या सेवा क्रॅश, Gmail, YouTube डाउन झाल्याने नेटकरी हैराण

मोदी सरकारचा मोठा निर्णय, टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा