mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Coronavirus : ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील 19 जणांची कोरोनाटेस्ट नेगिटिव्ह ; अन गावाने घेतला सुटकेचा श्वास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Coronavirus : ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील 19 जणांची कोरोनाटेस्ट नेगिटिव्ह ; अन गावाने घेतला सुटकेचा श्वास

सुरेश झिंजुरटे । सांगोला

घेरडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.यामध्ये कोठेही आजारी व्यक्ती आढळल्या नाहीत.  घेरडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 21 व्यक्ती सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या होत्या या पैकी 19 व्यक्तींची कोरोना टेस्ट घेण्यात आली. दोन व्यक्तींचे नमुने प्रत्यक्ष संपर्क नसल्याने घेण्यात आलेले नाहीत. सदर सर्वच्या सर्व 19 व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.मात्र तरीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोलापूर येथे तपासणीसाठी आलेल्या सर्वच्या सर्व व्यक्ती पुढील कालखंडात होऊ शकणारा संभाव्य धोका रोखण्यासाठी पुढील १४ दिवस सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे निरीक्षणात राहतील तसेच करोना विषाणूचा भविष्यात होऊ शकणारा संभाव्य उदभव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  घेरडी येथे सीमा बंद केलेले प्रतिबंधित क्षेत्राबाबत पुढील किमान 14 दिवस पर्यंत तसेच पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिसर सीलबंद परिस्थिती कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी प्रांताधिकारी भोसले यांनी दिली.

तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन ही केले.सीमा बंद केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शाळेमध्ये बाहेरून आलेल्या अथवा बाधित व्यक्तीशी अप्रत्यक्ष संपर्क असणाऱ्या 12 व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली आहे.तसेच ज्यांचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा 12 व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून घरात विलगीकरण करून ठेवणेत आले आहे.

सांगोला तालुक्यामधील कोरोना बाधित व्यक्तीच्या  अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण 137 व्यक्तींना स्वतंत्ररीत्या घरात विलगीकरण करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाटंबरे येथील एक अधिकारी व पाच कर्मचारी तर ग्रामीण रुग्णालय सांगोला येथील एक डॉक्टर व एक लिपिक यांचा समावेश आहे.

दिनांक 30 एप्रिल रोजी 6 स्वयंसेवकांमार्फत 229 व्यक्तींना 371 किलो भाजीपाला, 2 स्वयंसेवकांमार्फत 57 व्यक्तींना 30 लिटर दूध व 11 स्वयंसेवकांमार्फत 223 व्यक्तींना ३८५५ किलो किराणामाल वाटप करण्यात आलेला आहे.त्यासाठी एकूण १९ स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सदर परिसरांमध्ये सुरळीत रीत्या सुरु आहे.

——————–

ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महत्त्वाची बातमी । तुम्ही व्हॉट्स अपवरती वृत्तपत्रे पाठवत असाल तर होऊ शकते मोठी कारवाई

महत्त्वाची बातमी । तुम्ही व्हॉट्स अपवरती वृत्तपत्रे पाठवत असाल तर होऊ शकते मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा