टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे मनपा सफाई महिला कामगाराचा मृत्यू झाल्याने सर्व सफाई कामगारांसाठी ५० लाखाचा विमा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.
शासन नियमानुसार लाड कमिटी कायद्याच्या अंतर्गत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी तसेच ५० लाख विमा कवच त्यांना दिले जावे अशी मागणीही चंदनशिवे यांनी केली आहे.
यावेळी नगरसेवक गणेश पुजारी , वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक बबन शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Corona kills female cleaning worker in Solapur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज