टीम मंगळवेढा टाईम्स । न्यूयॉर्क गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ‘ कोविड इ -१९’मुळे येथे सप्टेंबरपर्यंत मृतांचा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचलेला असेल , असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (America Corona virus 2 lakh deaths in US)
अमेरिकेने बुधवारी २० लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत १.१५ लाखांवर नागरिकांनी जीव गमावला आहे. “ पूर्वी दररोज दीड ते दोन हजार नागरिकांचा मृत्यू होत होता. हे प्रमाण आता एक हजाराच्या आत आले आहे.
ही स्थिती दिलासादायक असली तरी येत्या आठवड्यात आणि महिन्यात काय स्थिती असेल , याची मला चिंता आहे. जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर देशांत सर्वत्र आंदोलन सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज