mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संकट वाढले! मंगळवेढ्यातील दुकान, मॉल, मंगलकार्यालये, हॉटेलसाठी मोठा निर्णय; वाचा ‘ही’ महत्वाची बातमी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 22, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील सर्व दुकाने,मॉल,मंगल कार्यालये,हॉटेल,कोचिंग क्लासेस आदी सार्वजनिक ठिकाणी नागरीकांनी मास्क वापरणे वापरणे आवश्यक असून जी व्यक्ती/दुकानदार मास्क वापरत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.

आज तहसील कार्यालयात कोरोनासंदर्भात शहरातील मंगल कार्यालये मालक, हॉटेल्स चालक, व्यापारी अध्यक्ष व प्रतिनिधी, खासगी शिकवणी वर्ग आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागात याचा प्रसार होऊ नये यासाठी मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागातील नागरिकांनी मास्क वापरणे सुरू केले पाहिजे.शहरातील सर्व दुकाने, मॉल,हॉटेल, मंगलकार्यालय येथे दुकानदार व ग्राहकांनी मास्क वापरणे आवश्यक केले आहे.

शहरात आजपासून विना परवाना कोणताच कार्यक्रम घेता येणार नाही. लग्न कार्यास फक्त 50 जणांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यापेक्षा जास्त नागरिक आढळल्यास नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय सील केले जाणार आहे.

सर्व दुकानात दुकानदार व माल खरेदी केलेल्या आलेल्या ग्राहकांनी मास्क वापरणे सुरू करावे अन्यथा पहिल्या वेळेस दंड व दुसऱ्या वेळेस दुकान 15 दिवसांसाठी सील करण्यात येणार आहे.

दुकानातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास दुकान 14 दिवस सील होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मास्क वापरने गरजेचे असून रस्त्यावरून जात असताना मास्क लावणे गरजेचे आहे.अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

आजपासून मास्क घातल्याशिवाय दुकानातील माल ग्राहकांना दिला जाणार नाही.सार्वजनिक ठिकाणी सर्व दुकान मॉल हे सॅनिटाझेशन करून घेण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिल्या आहेत.

यावेळी मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव ,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी नगराध्यक्ष भारत नागणे,नगरसेवक प्रवीण खावतोडे, कर निरीक्षक विनायक साळुंखे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अरुण किल्लेदार,आनंद खटावकर,विष्णुपंत जगताप,रोहित ताड,माजी नगरसेवक शिवाजी जाधव, श्रीदेवी ज्वेलर्सचे रत्नपारखी आदीजन उपस्थित होते.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनानवीन नियम लागूनवेमंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
चांगली बातमी! ‘या’ गावातील रस्ते कामास मंजुरी; ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबविणार

विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा केल्यामुळेच ‘या’ भागात आले म्हैसाळ योजनेचे पाणी; आ.आवताडेंचा दावा

May 23, 2022
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मोठी बातमी! भरणेमामांना पालकमंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना आषाढीवारीला विरोध; यांनी दिली इशारा

May 23, 2022
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

सोलापुरातील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन मुलींसह दहाजण ताब्यात

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..