टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीची पडघम लवकरच वाजणार असताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर जयनारायण कोंडुभैरी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दि.७ जानेवारी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवारी रात्री ९ वाजता १६०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सोलापूर महापालिकेचा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे पंढरपूर, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले आहेत. काल कार्यकर्त्यांची बैठक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। सिद्धापूर गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी जनतेचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी नऊ ते दहा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.