टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा ते मरवडे रोडने जाणाऱ्या अज्ञात टिप्परने पाठीमागून धडक दिल्याने कर्नाटकातून पंढरपूरकडे कार्तिकी एकादशीला निघालेले भाविक...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सांगोला-मंगळवेढा या एस.टी.बसमध्ये प्रवास करणार्या कॉलेज विदयार्थीनीच्या बॅगेतील 2500 रुपये प्रवासादरम्यान काढून घेतल्याप्रकरणी दिव्या पवार (रा.तहसील...
Read moreमंगळवेढा टाइम्स : संपादक - समाधान फुगारे मंगळवेढा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिवशंभो पतसंस्थेच्या संस्थापिका तेजस्विनी कदम यांच्या...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रमुख विरोधी पक्षांनी आधी मतदारयाद्या दुरुस्त करा आणि नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अतिवृष्टीचे ८४ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. तालुक्यातून शेतकऱ्यांची अनुदानित ट्रॅक्टरसाठी निवड झाली असून...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या घडा मोडींकडे वळत असताना आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज। दिवाळी सुटीत गावी आलेल्या व कोल्हापूर येथील डीवाय पाटील अभियांत्रिकीत महाविद्यालयात प्रथम वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या जहीर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा बसस्थानकावरुन जाणाऱ्या मंगळवेढा-जत या बसमध्ये चढताना एका ४६ वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले १० लाख ८ हजार...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घामावर पुन्हा एकदा रातोरात डल्ला मारला आहे. भोसे गावातील नामदेव महादेव हासबे...
Read moreमंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग । संतांच्या, शौर्याच्या आणि संस्कृतीच्या पवित्र भूमीत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता मंगळवेढ्याच्या...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.