मंगळवेढा

सिध्दनाथ ज्वेलर्सचा रौप्यमहोत्सवी धमाका! ग्राहकांसाठी सोने,चांदी खरेदीवर लाखो रुपयांची भेट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील सिध्दनाथ ज्वेलर्सची रौप्यमहोत्सवीची धमाका योजनेचा ग्राहकांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन जकराया...

Read more

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; ‘या’ 4 इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी भगीरथ भालके यांनाच मिळणार : मुजम्मील काझी

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे दिगवंत आमदार भारत भालके यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या अकस्मात मयतामुळे या...

Read more

धक्कादायक! महिला हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे एका 21 वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना...

Read more

संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून एका १८ वर्षीय मुलीस मोटर सायकलवर बसवून नेवून बालाजीनगर परिसरात अत्याचार...

Read more

शैला गोडसेंवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला; कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणूक लढवण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने करून दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या शैलाताई गोडसे...

Read more

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (अपक्ष) यांचा एक उमेदवारी...

Read more

परिचारक पोटनिवडणुक लढवणार! मंगळवेढा तालुक्यातील भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारणीत, विविध आघाडया व सेलचे प्रमुख अशी जम्बो कार्यकारणी तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल...

Read more

पालकांनो! मंगळवेढ्यात आज नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल.

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी आज बुधवार दि.24 मार्च रोजी धर्मगाव रोड येथील...

Read more

उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता! राष्ट्रवादीत वाढली धुसफुस; भाजपा बहुजन उमेदवाराच्या शोधात

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील उमेदवार ठरविण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीमध्ये एक मोठा पेच बनून राहिला आहे. भगीरथ भालके यांच्या...

Read more
Page 430 of 466 1 … 429 430 431 … 466

ताज्या बातम्या

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न