mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी भगीरथ भालके यांनाच मिळणार : मुजम्मील काझी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 24, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे दिगवंत आमदार भारत भालके यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या अकस्मात मयतामुळे या मतदार संघावर पोटनिवडणुकीची नामुष्की ओढवली आहे.

आ.भारतनाना भालके यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने निवडणूक लढवून बलाढ्य आशा उमेदवारांना चितपट करून प्रचंड मताधिक्य मिळवून निवडणूक आले होते.

आमदार भारतनाना भालके यांचा अकाली मृत्यू झालेमुळे मागील जवळपास 4 महिन्यापासून रिक्त असलेली ही जागा दि.17 मार्च रोजी निवडणूक जाहीर झालेपासून चर्चेचा विषय बनला आहे.

अनेक मात्तबर पोटनिवडणुकीत निवडणूक लढवणार असलेचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवणेस नानातरेचे प्रयत्न करत आहेत.

काहीजण उमेदवारी मिळालेचे आपले बगलबच्चे यांच्यामार्फत सोशल मेडिया मध्ये जोर करत आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नसताना केवळ मतदाराची दिशाभूल करणेचे उददेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी वर दावा करीत आहेत.

दिनांक 27/02/2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने सुरेश (आण्णा) घुले यांची निरीक्षक म्हणून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे मत जाणून घेण्यासाठी बैठकीचे नियोजन केले व त्याअनुशंगाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी चर्चा केली.

चर्चेत व पदाधिकारी यांची मनोगते जाणून घेवून मतदार संघात असलेली भगीरथदादा भालके यांचे नावाला पसंती व स्विकारलेले नेतृत्व जाणून घेवून सरते शेवटी आपले भाषणात निरीक्षक सुरेशआण्णा घुले यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांना संबोधून तुमच्या मनातील उमेदवार मा. खा. पक्षाचे नेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब जाहीर करतील व तशी मागणी निरीक्षक म्हणून करणार असलेचे जाहीर केले.

अशातच पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला गोंधळ व उमेदवारी कोणाला दयावी याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंतराव पाटील यांनी पंढरपूर येथील श्रेयस हाॅलमध्ये बैठक आयोजन करून पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी समोरासमोर चर्चा केली.

या चर्चेत देखील भगीरथदादा भालके यांचे नावाला पसंती दिली. पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेला अंतर्गत वाद मिटवून व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधून बैठक सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचेशी संवाद साधून जनतेचे व कार्यकर्तेचे मनात असणारे भगीरथदादा भालके यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे व तसे खा. शरदचंद्रजी पवार साहेब जाहीर करतील असे अश्वासन दिले.

तरीसुद्धा या मतदार संघात पोटनिवडणुकीबाबत उमेदवारीला अनुसरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. तरी मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष या नात्याने मुजम्मील काझी राष्ट्रवादी पक्षाचे मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात उमेदवारी बद्दल होत असलेल्या सोशल मेडिया व इतर माध्यमातून अफवावर कोणीही विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षातील नेत्यावर विनाकारण चिखलफेक करू नये असे विनंती वजा आव्हान पत्रकारांशी बोलताना दिली.

योग्य वेळ आलेस मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचे पसंतीचे श्री.भगीरथदादा भालके यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जाहीर करण्यात येईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; 'या' 12 इच्छुकांनी घेतले 13 उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा