टीम मंगळवेढा टाईम्स । धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आज दि.१६ जानेवारी रोजी सिद्धापूर मातोळी (ता.मंगळवेढा) येथे मातृलिंग गणपतीची यात्रा होत आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सिद्धापूर येथे आर बी सी ग्रुपच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून अखंडितपणे सिद्धापूर फेस्टिवलच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी पट्यात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सलगर खुर्द ता मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे. त्यामध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढेकरांसाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी यांनी 26 जानेवारी धमाका ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून टाटा कंपनीचा चारचाकी टमटम चालवित असताना सदर चालक मिळून आल्याने मोटार वाहन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेत १४ कोटी, ६० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.