टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे धनश्री परिवार व प्रा.शिवाजी काळुंगे सर यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब कुटुंबीय स्वतःच्या पायावर उभे...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील बोराळे नाका सांगोला रोड येथील कट्टे कृषी उद्योग समूह शेजारी नव्याने स्थापन होणाऱ्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आज दि.१६ जानेवारी रोजी सिद्धापूर मातोळी (ता.मंगळवेढा) येथे मातृलिंग गणपतीची यात्रा होत आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सिद्धापूर येथे आर बी सी ग्रुपच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून अखंडितपणे सिद्धापूर फेस्टिवलच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी पट्यात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सलगर खुर्द ता मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.