मंगळवेढा

सोनेच नव्हे, आता ‘या’ दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली, तंत्रज्ञानाबद्दल खल सुरु

टीम मंगळवेढा टाईम्स । चांदी अथवा चांदीचे दागिने खरेदी-विक्री करण्यासाठी नियम बनविण्याची तयारी सरकारने चालविली आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या खरेदीसाठीच...

Read more

दमदार कामगिरी! उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड; 17 विद्यार्थ्यांना मिळावी सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  नुकत्याच झालेल्या निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे झालेल्या अबॅकस रिजनल स्पर्धेमध्ये उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी...

Read more

मोठी बातमी! फरार आरोपीला मंगळवेढ्यातून उचलले, बहुचर्चित खून प्रकरण; सापळा रचून आवळल्या मुसक्या

टीम मंगळवेढा टाईम्स । लातूर शहरातील गंजगोलाईत एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १० ऑक्टोबर २०२४...

Read more

नागरिकांनो! तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेण्यात येणार; मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांची माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्यांची आत रोज नोंद होईल. संबंधित नागरिकाचे नाव, पत्ता अन् कामाचे स्वरूप...

Read more

धक्कादायक! २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिवनगीतील २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली...

Read more

मोठी बातमी! संत दामाजीची साखर ‘या’ सभासदांना २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत वाटप सुरू राहणार; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासदांना दरवर्षी दिपवाळी व गुढीपाडवा या सणाचे निमित्ताने २० रु....

Read more

चमकदार कामगिरी! सहा मिनिटांत 100 गणिते सोडवण्याच्या कठीण परीक्षेत विद्यार्थ्यांनी कौशल्य केले सिद्ध; सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासमधील 9 विद्यार्थ्यांना मिळाली सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा येथील सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या 9 विद्यार्थ्यांना सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र...

Read more

बापरे..! कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची झाडाला धडक, चालकाविरुध्द गुन्हा दाखल…; मंगळवेढ्यात घडला प्रकार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे येणाऱ्या इनोव्हा कारच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात झाडावर आदळून कारचे मोठ्या...

Read more

महिलेने दिला साफ नकार, तरीपण ग्रामसेवक म्हणाला तुम्ही मला खूप खूप आवडता, चला आपण मंगळवेढ्याला जावू; लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । एका कार्यक्रमास पायी चालत जाणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला मोटर सायकल थांबवून माझ्या गाडीवर बसा तुम्हाला...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात भीषण अपघात, युवकाचा जागीच मृत्यू; एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढ्यात एक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर...

Read more
Page 106 of 470 1 … 105 106 107 … 470

ताज्या बातम्या