मनोरंजन

नागरिकांनो! सोनें खरेदी करताना सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास? अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास ‘हे’ काम करा; संपूर्ण माहिती समोर येईल

टीम मंगळवेढा टाईम्स । सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care...

Read more

सरकार प्रेम! मंगळवेढ्यातील युवकाने रक्ताने रेखाटले सिध्देश्वर आवताडे यांचे चित्र; निष्ठा आणि प्रेम बघून आवताडे देखील झाले भावुक

टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे मंगळवेढा येथील एका युवकाने चक्क स्वतःच्या रक्ताने खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांचे चित्र...

Read more

‘माणगंगा परिवारा’तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ‘या’ व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स।  सांगोला येथील माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना...

Read more

मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज मंगळवेढ्यात; धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने संतपूजा व उषा मंगेशकर संगीत सुरेल मेजवानी

टीम मंगळवेढा टाईम्स।  धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व...

Read more

सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पुरस्कार वितरण; अभ्यासिका होण्यासाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार; सोमनाथ आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स । सिद्धापूर येथे आर बी सी ग्रुपच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून अखंडितपणे सिद्धापूर फेस्टिवलच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील...

Read more

पारणं फेडलं! सिकंदर शेख ठरला भीमा केसरीचा मानकरी; एकचाक डावावर पंजाबच्या दिनेश गोलियावर मात

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, प्रचंड उत्कंठा, टाळ्या अन् हलग्यांच्या कडकडाटात टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात...

Read more

महिलांनो! ‘धनश्री मल्टीस्टेट’कडून महिलांसाठी मंगळवेढ्यात विविध स्पर्धेचे आयोजन; ‘या’ नंबरवर करा नाव नोंदणी

टीम मंगळवेढा टाईम्स। धनश्री पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व धनश्री मल्टीस्टेट या संस्थेच्या निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन 10 जानेवारी...

Read more

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर जयनारायण कोंडुभैरी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दि.७ जानेवारी...

Read more

T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचे सामने कधी होणार अन् कोणता संघ कोणत्या गटात? ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार

टीम मंगळवेढा टाईम्स । यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील...

Read more

सोलापुरात आजपासून रणजी सामन्यांचा थरार, महाराष्ट्र अन् मणिपूर भिडणार; सामना सर्वांना मोफत; जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी वेगळी पर्वणी; २९ वर्षांनी आला योग

टीम मंगळवेढा टाईम्स । आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यात रणजी सामना होत आहे. सकाळी...

Read more
Page 25 of 50 1 24 25 26 50

ताज्या बातम्या