mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मटका आड्यावर छाप्या प्रकरणातील आरोपी बुकीमालक ‘सिध्दू सलगर’ फरार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मटका आड्यावर छाप्या प्रकरणातील आरोपी बुकीमालक ‘सिध्दू सलगर’ फरार

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील दोन मटका अड्डयांवर मंगळवेढा पोलिसांनी अचानक छापा टाकून 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी व बुकी मालक सिध्दू सलगर हा अद्याप फरारच असून त्यास पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.


बुकीमालकास लवकरच अटक करणार

मरवडे येथील मटका आड्यावर छापा प्रकरणातील आरोपी बुकी मालक सिध्दू सलगर याला लवकरच अटक करण्यात येईल असे तपास अधिकारी हवालदार विनोद घोळसगावकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की,मरवडे येथे मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापूसाहेब पवार,गजानन पाटील,सचिन बनकर आदींचे पोलिस पथक 27 मे रोजी मरवडेत दाखल झाले. त्यावेळेस सकाळी 11.30 वा. अशोक रामचंद्र पडवळे (वय 50 रा.मरवडे ) हा सिध्दू सलगर (रा.शरदनगर) याच्या सांगण्यावरून मरवडे गावातील एस.टी.स्टँडच्या पाठीमागील रोडवर शाळेसमोर रोडवरून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेताना त्यास पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम 230 व मटक्याचे साहित्य जप्त होते.

तसेच दुपारी 12.00 वा.आनंदा सुभाष घुले(वय 44 रा.मरवडे) हा सिध्दू सलगर (रा.शरद नगर)याच्या सांगण्यावरून मरवडे गावात डोणज रोडवरून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेत असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम,बजाज डिस्कव्हर दुचाकी व मटक्याचे साहित्य असा एकूण 15 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अशोक पडवळे,आनंदा घुले व सिध्दू सलगर या तिघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असलातरी मुख्य आरोपी व बुकी मालक सिध्दू सलगर फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Bookie owner Sidhu Salgar absconding in Matka Aadya raid case

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedhaRecent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
खळबळजनक : भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ गोलंदाजाच्या पत्नीने शेअर केला न्यूड फोटो

खळबळजनक : भारतीय क्रिकेट संघातील 'या' गोलंदाजाच्या पत्नीने शेअर केला न्यूड फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा