mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात लग्नानंतरची वरात पोलीस ठाण्याच्या दारात,बालविवाह प्रकरण ; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल…!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात लग्नानंतरची वरात पोलीस ठाण्याच्या दारात,बालविवाह प्रकरण ; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल…!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-



अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी अंगाची हळद निघण्यापुर्वीच दोघा नवरदेवांना गजाआड व्हावे लागले तर दोन वधुंची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना रविवार दि.30 डिसेंबर रोजी दुपारी 12.45 वा.पडोळकरवाडी.ता.मंगळवेढा येथे घडली असून याप्रकरणी दोन नवरदेव व त्यांचे वडिल तसेच दोन्ही वधुचे वडिल यांच्याविरूध्द बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी की, नामदेव सोमण्णा गोरड(रा.पडोळकरवाडी) यांचे चिरंजीव सोमनाथ नामदेव गोरड(वय 22) व नवनाथ नामदेव गोरड(वय 21) या दोघांचा विवाह लोणार येथील बिराप्पा शामराव वाघमोडे व पडोळकरवाडी येथील पांडूरंग यशवंत कोळेकर यांच्या अल्पवयीन मुलीशी दि.30 रोजी दुपारी 12.45 वा.झाला. या बालविवाहाची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, पो.हे.कॉ.मोनिका वाघे, पोलीस नाईक विकास क्षीरसागर यांना विवाहस्थळी पाचारण केले. या पथकाने प्रत्यक्ष विवाहस्थळी पाहणी केली असता तेथे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग बांधलेले तसेच जमिनीवर तांदुळ(अक्षदा) पडल्याचे दिसून आले.

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी वधुकडे वयाबाबत चौकशी केली असता त्या दोघी वधु अल्पवयीन असल्याचे जन्म दाखल्यावरून दिसून आले. पोलीसांनी नवरदेव सोमनाथ गोरड(वय 22) व नवनाथ गोरड(वय 21) यांना बाशिंग बांधलेल्या अवस्थेत मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये हजर केले.

दोन नवरदेवांना तसेच त्यांचे वडिल नामदेव गोरड व दोन्ही वधुंचे वडिल बिराप्पा वाघमोडे व पांडूरंग कोळेकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. नवरदेवाचे वडिल हे शासकीय कर्मचारी आहेत. बालविवाह करणे हा कायद्यानुसार गुन्हा असतानाही अद्यापही ग्रामीण भागात याला न जुमानता बालविवाह होत असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे.

दोन अल्पवयीन वधुंना सोलापूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे तर दोन नवरदेवांचा मुक्काम कारागृहात हलविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एम.बी.जमादार हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे

मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 25, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा