मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढ्याहून ढवळस गावी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारमाजी सैनिक बाबासाहेब रामचंद्र हेंबाडे (वय.६० रा.ढवळस ता.मंगळवेढा) यांना जोराची धडक दिल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शरदनगर – मल्लेवाडी येथे रात्री ८.४५ च्या सुमारास घडला आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक समाधान पाटील,पोलीस उप निरीक्षक शाहूराजे दळवी,योगीराज खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज