mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कॉग्रेसशी एकनिष्ठ असल्यानेच मला पक्षाने उमेदवारी दिली : प्रा.शिवाजीराव काळुंगे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कॉग्रेसशी एकनिष्ठ असल्यानेच मला पक्षाने उमेदवारी दिली : प्रा.शिवाजीराव काळुंगे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


पन्नास वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करत आलो असून  पक्षाच्या भूमिकेशी मी आजपर्यंत ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली असून माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले.ते ब्रम्हपुरी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रताप पाटील,
डाॅ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाडसरपंच मनोज पुजारी,शेखर कोकरे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,आता मला या निवडणुकीत विजय मिळायला काहीच अडचण नसून काँग्रेसचे निष्ठावंत मला विधानसभेत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत असल्याने मला उमेदवारी मिळाली.परंतु काही विपरीत प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्याबद्दल अपप्रचार केला.परंतु मला मंगळवेढा येथील जनतेवर विश्वास असून कोणाच्याही भुलथापाला येथील जनता भुलणार नसून मलाच निवडून देणार आहे कारण मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी  ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. जनता  नक्कीच माझ्या भूमिकेचा विचार करतील अशी मला आशा आहे असेही प्रतिपादन शेवटी काळुंगे यांनी केले.

उस्मानाबाद जिल्ह्या काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा डाॅ.राजलक्ष्मी  काळुंगे-गायकवाड बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे.काँग्रेस पक्षच हा देशात शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण करू शकतो.काळुंगे सरांच्या कामापेक्षा आपले काम चांगले असेल तर त्याचे उत्तर कामातून द्या परंतु चुकीच्या वावड्या उठवू नका.विरोधकांनी सरांबद्लल चुकीच्या आफवा पसरलेल्या आहेत.ते कोठेही पळून गेलेले नव्हते तर ते कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थाळावर दर्शनाला गेले होते.त्यामुळे चुकीच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण काँग्रेसच्या चिन्हावर मतदान करून प्रा.काळुंगे यांना विजयी करा असे आवाहन राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले.

ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी बोलताना म्हणाले की,स्वंतत्र प्राप्तीनंतर देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले.खर्या अर्थाने राजीव गांधी यांनी देशात टेक्नीकल युग आणले आहे.परंतु आज हे विरोधक सर्व योजना धूळीला मिळवत आहेत. त्याच पक्षाचे निष्ठावंत म्हणून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना पक्षाने उमेदवारी दिली.पतसंस्थेच्या माध्यमातून ते सर्वसामान्य कुटूंबाला धर्ये देण्याचे काम सरांनी केले आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून काळुंगे सरांनी उत्कृष्ट काम केले आहे. सामाजिक जाणविचे भान असणारे काळुंगे सर असल्याने त्यांना यावेळी  विजयी करण्याचे आवाहन पुजारी यांनी केले.

यावेळी संजय पाटील, गरंडे सर आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच  बबनराव सरवळे, प्रकाश काळुंगे, संजय पाटील, शेखर कोकरे,सुनिल पाटील, दिलीप कलुबर्मे, दत्तात्रय चव्हाण, पांडूरंग पुजारी, उत्तम पवार,अशोक मोरे,माणिक कोळी,सत्तार इनामदार, रावसाहेब पाटील, दत्तात्रय पुजारी, विलास पाराध्ये, बाळासाहेब मोरे,बंडूनाना पाटील, उत्तम पाटील,सचिन कलुबर्मे, हरि बेदरे,मस्तान मुल्ला,सिध्देश्वर

सरवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिचारकांना साथ द्या : चित्रा वाघ

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिचारकांना साथ द्या : चित्रा वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा