mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थकांचा परिचारिकांना पाठिंबा;राष्ट्रवादीला मोठा धक्का

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थकांचा परिचारिकांना पाठिंबा;राष्ट्रवादीला मोठा धक्का

मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा पंढरपुर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापत असताना मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थकांनी परिचारकांना पाठिंबा दिल्याने परिचारकांची ताकत वाढली असल्याचे दिसत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील मोहिते पाटील गटाची बैठक आज सकाळी शिवरत्न बंगल्यावर पार पडली . 

या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , सुधाकरपंत परिचारक , माजी खा रणजितसिंह मोहिते पाटील , आ प्रशांत परिचारक , पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा . चेअरमन वसंतराव देशमुख , दीपक वाडदेकर , अर्बन बॅंकेचे चेअरमन राहूल शहा , दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हा . चेअरमन सूर्यकांत ठेंगील , माजी सभापती राजाराम जगताप , उपसभापती काशीनाथ पाटील , भारत पाटील , रामेश्वर मासाळ , जयंत साळे , नितीन पाटील , आण्णासाहेब नांगरे , नाथा काशीद , नगरसेवक अजीत जगताप , विजय बुरकुल , रामा माने , मुझफ्फर काझी , बाबा कोंडुभैरी , सद्दाम मकानदार , बशीर बागवान , ॲड सुजीत कदम , ॲड धनंजय हजारे , खन्ना माळी ,शिवाजी जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांनी महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा द्यावा असे माजी खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितल्यावर सर्वानीच त्यांच्या शब्दाला पाठिंबा दिला .मागील निवडणुकीत जे झाले ते झाले आता एका विचाराने काम करु असे मोहिते पाटील म्हणाले . 

आ.प्रशांत परिचारक म्हणाले , परस्पर विरोधा मुळे गेल्या दहा वर्षात मोहिते पाटील व परिचारक या  दोन्ही गटांना खूप भोगावे लागले , अपरिमित नुकसान झाले.आता झाले गेले विसरुन जावु व नव्या उमेदीने कामाला लागू . जिल्ह्यात पुन्हा ताकद उभा करु.मला आमदारकीला पाडले म्हणून मी नाराज झालो नाही व आमदार झालो म्हणून कुणाची अडवणुक केली नाही . विजयदादा व श्रीमंतानी जिल्ह्याच्या राजकारणात जसा एकोपा ठेवला तसाच एकोपा मी व रणजितसिंह ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी राहूल शहा ,राजाराम जगताप ,भारत पाटील ,रामेश्वर मासाळ ,विजय बुरकुल ,अजीत जगताप , ॲड धनंजय हजारे आदीनी आपले विचार मांडून मंगळवेढ्यातून मताधिक्य देवु असा विश्वास व्यक्त केला .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे मला नंदनवन करायचे आहे : समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे मला नंदनवन करायचे आहे : समाधान आवताडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

पाणीदार सरपंच! स्वखर्चातून विहीर खोदून सरपंचांनी भागविली संपूर्ण गावाची तहान; शासकीय निधीची वाट न पाहता मंगळवेढ्याच्या ‘या’ गावच्या सरपंचांचा आदर्श

April 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा