mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बॉक्स ऑफिसवर दणका उडवला! आता ‘धर्मवीर 2’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर झालाय रिलिज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2024
in मनोरंजन, राज्य
उलगडा होणार! ‘नेता स्वत:च्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो’; ‘धर्मवीर-2’ सिनेमातून उद्धव ठाकरेंना टोला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर २ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता प्रसाद ओकची प्रमुख भुमिका असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी आतुरता होती.

२७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला धर्मवीर २- साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे. धर्मवीर-2 हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यातच आता OTT वर आल्यानं घरोघरी हा चित्रपट पाहिला जाईल यात शंका नाही.

कोणत्या OTT वर झाला रिलिज?

धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासासह त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू या चित्रपटातून उलगडले आहेत. या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर तुफान यश आलं असून आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. धर्मवीर २ ची गोष्ट २५ ऑक्टोबरपासून zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

धर्मवीर २ ची स्टारकास्ट काय?

धर्मवीर २ चित्रपटात प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षातली सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. त्यानंतरच्या शनिवार आणि रविवारही या सिनेमा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं.

कारण दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने 2.35 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. त्यामुळे तीनच दिवसांत या सिनेमाची 6.84 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. धर्मवीर-2 हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे.

धर्मवीर-2ची गोष्ट

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आधारित आहे. धर्मवीर या सिनेमातही आनंद दिघे यांच्या आयुष्याचा परिचय करुन देण्यात आला होता.

त्यानंतर धर्मवीर -2 मध्येही त्यांच्याच आयुष्यातीलअनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला असल्याचं निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देखील गोष्ट या सिनेमात असल्याचं सांगितलं जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धर्मवीर 2

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 24, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच; महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

January 23, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बद्दल मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट

January 23, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राजकीय भूकंप होणार? पुढील ८ दिवसांत उलटफेर होणार; महापौरपदाच्या वादादरम्यान बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

January 21, 2026
जिल्ह्यात वस्तुंच्या अवैध साठेबाजीसाठी गावस्तरावर समित्या

खळबळ! साहेब आता तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, इथंच…. समर्थकाची अजब मागणी

January 19, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

अजितदादांचा महापालिका निवडणुकीत पराभव का झाला? जरांगे पाटलांच्या दाव्यानं खळबळ; थेट म्हणाले मराठा समाज…

January 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! शाळेत गेल्यानंतर प्रकृती बिघडली, रजा घेऊन घराकडे निघालेल्या शिक्षकावर वाटेतच ‘काळ’ आडवा आला; कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

January 16, 2026
Next Post

बापरे..! कोर्ट दावा निकाली करतो म्हणत शेतकऱ्याला ३७ लाखाला फसविले; मांत्रिकासह तिघांना अटक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

राजकीय घडामोड! जिल्हा परिषद दामाजी नगर गटातून ‘या’ बड्या नेत्यानी घेतली माघार; पहिल्याच दिवशी एकमेव अर्ज मागे

January 24, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 24, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटात राष्ट्रवादीकडून सिध्देश्वर रणे यांना उमेदवारी; शरद पवार यांच्या ‘तुतारी’ला एकमेव जागा

January 23, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच; महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

January 23, 2026
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

जिल्हा परिषद व पंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ माचणूरमध्ये आज भाजपचा प्रचार शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन

January 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा