टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सैफन विट उदयोग समूहाचे मालक बाबूभाई मकानदार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
दफनविधी सायंकाळी ७ वाजता बोराळे नाका येथील मुस्लिम स्मशान भूमीत करण्यात येणार आहे.
बाबूभाई मकानदार हे अत्यंत दानशूर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आजपर्यंत सर्व समाजातील घटकांना मदतीचा हात दिला होता.
शहरातील नवरात्र उत्सवामध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
वीट भट्टीच्या माध्यमातून त्यांनी हजारो बेरोजगार कामगारांच्या हाताला काम दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज