भाजप युवा मोर्चा कडून मंगळवेढा नगरपरिषदेत संबळनाद; टँकर वापरल्याप्रकरणी ठेकेदारकडून भाडे वसुलीची व कारवाईची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर ठेकेदार वापरत होता त्याचा युवा मोर्चा कडून खुलासा करण्यात आला. दि.25 जानेवारी रोजी...














