Breaking! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण ‘या’ तारखेला जाहीर होणार; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर
टीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रातील 25 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम...















