टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

टीम मंगळवेढा टाईम्स।  राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र, आता खातेवाटपाचं घोंगडं भिजत पडलं...

मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा पोलीसांनी तालुक्यातील बठाण येथील हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अडडयावर टाकलेल्या धाडीत 4 लाख 41...

Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्र पाेलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१...

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच आरक्षणासंबंधित लवकरच बैठक घेण्यात येईल असे घोषणा वजा आश्वासन...

मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बुद्रुक परिसर व इतर दहा ते बारा गावांमध्ये चालू मान्सून हंगामात दोन...

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेले उजनी धरण सद्य काळामध्ये पूर्णपणे भरले आहे. उजनी धरण पूर्णतः भरले असल्यामुळे...

वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही! आज असे करता येईल विधिवत रक्षाबंधन; पंचांगकर्ते दाते

टीम मंगळवेढा टाईम्स । राखी पौर्णिमा अर्थात राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही...

विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांना त्रास! सोलापूर विद्यापीठाच्या चुका; ‘या’ वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आता १७ ऑगस्टला होणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  एकीकडे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे गोंधळायण सुरू असून, दुसरीकडे त्याची उस्तवारी सुरू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना मनस्ताप होत...

Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

अख्ख गाव रडलं! तीन वर्षीय मुलीसह महिलेची आत्महत्या, फास न लागल्याने मुलगा बचावला; एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह...

पालकत्व! सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी ‘या’ मंत्र्याची लागणार वर्णी; आज होणार अधिकृत घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । काल क्रांती दिनी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेत १८ मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. या...

Page 647 of 1333 1 … 646 647 648 … 1,333

ताज्या बातम्या