गेल्या 13 वर्षांपासून दामाजी एक्सप्रेसने आपल्या लेखणीव्दारे समाजकारणात वेगळा ठसा उमटविला; प्रशांत परिचारक
टीम मंगळवेढा टाईम्स। दामाजी एक्सप्रेस सामाजिक बांधिलकी जपत तळागळापर्यंत जावून काम करणारे वृत्तपत्र आहे.पत्रकारिता करत असताना समरस होऊन काम केले...















