पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा! आरक्षणाचा मुद्दा तापणार, मंगळवेढ्यात आजपासून सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यात आंदोलन करण्यात येत आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला...















