टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

मंगळवेढ्यात नव्या प्रभाग रचनेने राजकीय गणिते बदलणार, हरकतीमुळे फेरबदल; कोणत्या प्रभागात कोणती गल्ली.. घ्या जाणून

मोठी बातमी! अखेर मंगळवेढ्याला मिळाला पूर्णवेळ मुख्याधिकारी, चरण कोल्हे यांची नियुक्ती; आज स्वीकारणार पदभार; कोण आहेत कोल्हे?

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी म्हणून चरण महादेव कोल्हे यांची नियुक्ती झाली असून ते आज बुधवार दि.१८ रोजी...

चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

उमेदवारांनो! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत वाढ; निवडणूक आयोगाची घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स   राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी...

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

महिलांनो! मंगळवेढ्यात नवरात्रीनिमित्त उद्यापासून महिलांसाठी मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यातील नावाजलेल्या सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये खास महिलांसाठी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसाचे मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण आयोजित...

परिचारकांची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी आणि उमेश परिचारकांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा?

ऊस दराबाबत चेअरमन उमेश परिचारक यांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ शब्द; युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

टीम मंगळवेढा टाईम्स । कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२३-२०२४ या दहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन...

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा योजना, शिंदे सरकारचा निर्णय; 20 रुपयांपासून सुरू होणार प्रीमियम

टीम मंगळवेढा टाईम्स । शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या...

आता सुट्टी नाही! मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा सुरू ठेवणार; मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही; मंगळवेढ्यातील सभेला प्रचंड गर्दी

पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही, पेलणार नाही; मराठा-धनगर एकत्र आले तर काय होईल? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स।  "मराठा समाजाचा वापर करुन महाराष्ट्रात सत्ता आल्या. राजकीय नेते मोठे झाले, त्यांची मुले परदेशात शिकली. पण सर्वसामान्य...

येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाचे संकट, आज अहवालातून शिक्कामोर्तब होणार; सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांचा समावेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांमध्ये ट्रिगर १...

मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढ्यात ग्रामपंचायत उमेदवारांचा हिरमोड! ऑफलाईन पद्धतीने अर्जाला परवानगी द्या; अर्ज भरण्याची वेबसाईट डाऊन, पहिल्या दिवशी डोक्याला टेन्शन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी काल सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ...

आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा; ‘टायगर 3’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर एकदा बघाच…

आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा; ‘टायगर 3’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर एकदा बघाच…

टीम मंगळवेढा टाईम्स।  अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टार ‘टायगर’ सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं....

ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व, परीक्षा द्या आता मराठी भाषेतही; इंग्रजीसह पर्याय; शिक्षणमंत्र्यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक)...

Page 405 of 1303 1 404 405 406 1,303

ताज्या बातम्या