टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

शेतकऱ्यांची दिशाभूल! मंगळवेढ्यात पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू; आज निघणार धडक मोर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स।  फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन देखील तीन वर्षांनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याबद्दल चालू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा...

सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

नागरिकांनो! सोनें खरेदी करताना सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास? अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास ‘हे’ काम करा; संपूर्ण माहिती समोर येईल

टीम मंगळवेढा टाईम्स । सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care...

एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

कामाची बातमी! मराठा आरक्षण मिळाले, आता पुढे काय; मनोज जरांगे घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला मिळाले. आता अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे...

मोठी बातमी! अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या मंगळवेढा तालुक्यातील निवडी जाहीर; अजित जगताप यांनी दिली मोठी जबाबदारी; राजकीय समीकरणे बदलणार

मोठी बातमी! अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या मंगळवेढा तालुक्यातील निवडी जाहीर; अजित जगताप यांनी दिली मोठी जबाबदारी; राजकीय समीकरणे बदलणार

टीम मंगळवेढा टाइम्स।  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे...

Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

धक्कादायक! सोलापुरात माजी आमदाराच्या कार्यालयात खळबळजनक प्रकार; वृद्ध इतकं टोकाचं का वागला?

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयामध्ये एका वृद्धाने स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर...

आरक्षणाची घोषणा होताच मंगळवेढ्यात मराठा समाज बांधवांचा जल्लोष; फटाके फोडून केली गुलालाची उधळण

आरक्षणाची घोषणा होताच मंगळवेढ्यात मराठा समाज बांधवांचा जल्लोष; फटाके फोडून केली गुलालाची उधळण

टीम मंगळवेढा टाईम्स।  सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे...

ऐतिहासिक दिवस! मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जाणार; आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला वायदा पूर्ण

ऐतिहासिक दिवस! मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जाणार; आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला वायदा पूर्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील सभेत जाहीर केले....

ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही

विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी ‘इतके’ टक्के उपस्थितीचे बंधन; परीक्षेला यंदा सरमिसळ पद्धत; जाणून घ्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा

टीम मंगळवेढा टाईम्स । दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आज दि.२ ते २० फेब्रुवारीपर्यंत...

गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

खुले आव्हान!..त्यांना किती नाचायचे ते नाचू द्या, त्यांचे नाचणे बंद झाल्यावर,…आमदार समाधान आवताडे यांनी दिला विरोधकांना ‘हा’ इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठल्याही ठेकेदाराने सांगावे की मी टक्केवारी घेतली. मी टक्केवारी घेतल्याचे सिध्द केले तर...

सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मराठा आंदोलनाचा मोठा विजय! सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; आज दिवाळी साजरी होणार; जरांगे-पाटलांची थोड्याच वेळात विजयी सभा

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या...

Page 382 of 1326 1 … 381 382 383 … 1,326

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन