मोठी बातमी! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या; सिनेस्टाईल थरार
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी...















