पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ‘ही’ ३० गावे ठरविणार नवीन आमदार; काही तासांत चित्र स्पष्ट होणार : तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यामध्येच होत आहे....













