mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

इतक्या कमी वेळेमध्ये विक्रमी निधी खेचून आणला, नागरिकांनी भावनिक न होता अजून एक संधी आमदार आवताडेंना द्या, मतदारसंघाचा कायापालट होईल; जनार्दन शिवशरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2024
in मंगळवेढा, राजकारण
‘आदित्य इरिगेटर्स’ देशात पहिल्या दहामध्ये, शेतकऱ्यांची सामाजिक बांधिलकी जोपासली; आ.समाधान आवताडे; आदित्य इरिगेटर्सच्या मरवडे शाखेचा शानदार शुभारंभ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची विकासात्मक रचना डोक्यात ठेवून व प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या सर्वांचे जीवन अधिक समृद्ध, सुखी आणि सुरक्षित बनवण्यासाठी आमदार समाधान अवताडे हे कायमच प्रयत्नशील असून

जर आपल्याला संपूर्ण मतदारसंघाचा परिपूर्ण विकास साधायचा असेल तर आमदार समाधान आवताडे यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे प्रतिपादन उद्योगपती जनार्दन शिवशरण यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या कमी वेळेमध्ये विक्रमी निधी खेचून आणणारे आमदार म्हणून समाधान आवताडे यांचा उल्लेख प्रथम क्रमांकाने करावा लागेल.

संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि जे संकल्प आणि योजना पूर्ण करण्यासाठी 100% प्रामाणिक मेहनत करत असलेले आपले समाधान आवताडे हे एक विकासाचं व्हिजन घेऊन वाटचाल करत आहेत

त्यांनी त्यांना मिळालेल्या अल्पकाळामध्ये मतदारसंघात राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत.

आणि येणाऱ्या काळामध्ये रस्ते, पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि एमआयडीसीच्या माध्यमातून सुद्धा रोजगाराच्या संधीमध्ये आवश्यक ती सुधारणा ते करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या माध्यमातून अजुन मतदार संघाचा बराच विकास करायचा बाकी आहे.त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे.

देवभूमी व संत भूमीचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास मनी घेऊन आपली राजकीय वाटचाल करणारे समाधान अवताडे हे तरुणांना रोजचं जीवन कसं सोयीचं आणि आदर्श होईल यासाठी झटण्याचा संकल्प ते कायम करीत आले आहेत.

आपल्यातील प्रत्येकाला आपलं जीवन आनंदाने, आत्मविश्वासाने जगता येईल अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी ते कायम प्रयत्न करत आले आहेत. शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचे आहे आणि त्यामुळे आपल्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण आणि नवनवीन कौशल्य मिळावेत,

त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा याच संकल्पनेतून कासेगाव येथे एमआयडीसीला मंजुरी घेतली व या माध्यमातून रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्यात व आपल्या मातीतून नवे उद्योजक व्हावेत यासाठी ते कायमच कटिबद्ध आहेत.

आमच्या माचणूर या गावी त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच व सर्वात मोठे असे संविधान भवनाचे काम चालू आहे. आपल्या उद्योगी व विकासात्मक धोरणाने संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करू पाहणारे व्यक्तिमत्व म्हणून आज संपूर्ण मतदारसंघात समाधान आवताडे यांचा धबधबा निर्माण झाला आहे.

त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाधान आवताडे यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना आमदार करून मतदारसंघाच्या विकासाचे साक्षीदार होऊया हीच अपेक्षा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आदित्य इरिगेटर्सचे जनार्धन शिवशरण

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
Next Post
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मतदान करताना भावनिक होऊ नका, विचारपूर्वक मतदान करा; मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..