टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात १४ वर्षांच्या बालिकेचा बेकायदेशीर विवाह; सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरडीची आत्महत्या; जन्मदात्या आई-वडिलांसह पती, सासू-सासाऱ्यांवर गुन्हा दाखल

टीम ​मंगळवेढा टाईम्स । समाज कितीही प्रगत झाला असल्याच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी मंगळवेढा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक...

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

टीम ​मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारसीनुसार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन...

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

मंगळवेढा टाईम्स न्युज।  ​सोलापूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्यपदांसाठीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी आजपासून (७ एप्रिल) अधिकृतपणे सुरू झाली आहे. सोलापूर...

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । ​सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देतानाच, पालकमंत्र्यांनी मूलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष वेधले आहे. अनेक गावांमध्ये...

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातच्या...

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । मोबाईल फोनच्या व्यसनामुळे किंवा हट्टापायी तरुण पिढी किती टोकाचे पाऊल उचलत आहे, याचा एक अत्यंत...

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

​टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भगीरथ भालके यांच्या पक्षांतराची. राजकीय...

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

टीम ​मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा ते मरवडे रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ आज रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला....

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । ​"मायबाप जनता हाच माझा पक्ष" अशी भावनिक साद घालत राजकारणात गुंतवणूक करणारे भगीरथ भालके आज...

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । होटगी रोड विमानतळावरून आता विमानसेवेचा आणखी एक विस्तार झाला आहे. गोवा आणि मुंबईनंतर आता सोलापूर...

Page 22 of 1294 1 21 22 23 1,294

ताज्या बातम्या