शेतकऱ्यांना मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा; 12 लाखांची कालबाह्य कीटकनाशके जप्त
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुक्यातील कासेगाव कृषी केंद्र मध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांचे विक्री करणाऱ्या विरूध्द कृषी विभाग व पंचायत समिती...















