टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-चडचण रोडवर स्विफ्ट गाडीची व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार हा जागीच मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत दावल नदाफ (वय 48) मूळ गाव हल्ली उमदी असे समजते.
मयत वीट भट्टीवरील कामगार असून तो मरवडे येथुन चडचण रोडवरील असलेल्या वीट भट्टी कडे जात असताना चडचण वरून येणाऱ्या स्विफ्ट गाडीने त्यास समोरून जोराची धडक दिल्याने तो जागेवरच मयत झाला आहे.
मयत दुचाकीस्वार दावल नदाफ याला जोराचा मार लागल्याने मयत झाला असून दुचाकी वरील पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Accident on Marwade-Chadchan road; One worker killed, woman seriously injured
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज