टीम मंगळवेढा टाईम्स।
आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली.
या या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.
दरम्यान, सोनाली सिद्राम चोपडे, मोठा मुलगा संतोष सिद्राम चोपडे (वय वर्षे 8), लहान मुलगा संदीप चोपडे (वय वर्षे 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) यांनी
आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाले आहे.(स्रोत:लोकमत)
शेततळ्यात पडून तीन बालकांचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील दोघांचा समावेश
शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता.मोहोळ) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज