mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आज 434 पॉझिटिव्ह तर पाच बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आज 434 पॉझिटिव्ह तर पाच बळी

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 434 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिलासादायक बाब म्हणजे आज केवळ पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

आज एकूण 2 हजार 917 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 483 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 434 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 23 हजाराच्या पुढे गेले असून आज आलेल्या अहवालानुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 104 एवढी झाली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळे 633 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

कोरोना झाल्यामुळे अद्यापही आठ हजार 257 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त होऊन 15 हजार 244 जण आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

आज ‘या’ गावातील 5 जणांचा मृत्यू


बार्शी तालुक्यातील झाडी  75 वर्षाचे पुरुष, पोफळज (ता. करमाळा) येथील 55 वर्षाची महिला, कानड गल्ली करमाळा येथील 36 वर्षाचे पुरुष, साठेनगर मोहोळ येथील 80 वर्षाचे पुरुष, भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 633 एवढी झाले आहे.


सोलापूर शहरात आज 68 पॉझिटिव्ह


सोलापूर शहरातील आठ हजार 185 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात चार हजार 805 पुरुष आणि तीन हजार 380 महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे मृतांमध्ये 314 पुरुष आणि 152 महिला आहेत. 

रुग्ण आणि मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचाच सर्वाधिक समावेश आहे. आज शहरात 68 जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात 52 पुरुष तर 16 महिला असून शारदा नगरातील 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

मुकूंद नगर (न्यू बुधवार पेठ), होटगी नाका, दक्षिण कसबा, रोहिणी नगर, आनंद नगर, विजयालक्ष्मी नगर, जयकुमार नगर (विजयपूर रोड), लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), बुधवार पेठ, भवानी पेठ, सहारा नगर, अंत्रोळीकर नगर, अशोक नगर (होटगी रोड),


तर  रेल्वे लाईन, थोबडे वस्ती (देगाव), जयलक्ष्मी नगर, विद्या नगर (शेळगी), इंडियन मॉडेल स्कूलजवळ, सुशिल नगर, दत्त नगर, श्रीकांत नगर, दोंडे नगर, भिमा नगर (जुळे सोलापूर), भिम नगर (मजरेवाडी), सनसिटी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमला नगर, भारत्न इंदिरा नगर, गुरुवार पेठ,

तर  सिध्देश्‍वर पेठ, जम्मा वस्ती (संतोष नगर), हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍स (उत्तर कसबा), ब्रह्मदेव नगर (होटगी रोड), गणेश नगर, अंबिका नगर (बाळे), राघवेंद्र नगर, न्यू पाच्छा पेठ, सवेरा नगर (सैफूल), बंजारा सोसायटी, विजापूर नाका, पी.डब्ल्यूडी क्‍वॉर्टर, 


आणि मुरारजी पेठ, मंगल रेसिडेन्सी (आसरा चौक), लिमयेवाडी, गायत्री नगर (वसंत विहार), भारत नगर (विडी घरकूल), भाग्योदय हौसिंग सोसायटी, नम्रता हौसिंग सोसायटी या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली.sakal

In rural Solapur district today, 434 positive and five victims,68 positive in Solapur city today

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा नगरपालिकेतील ‘या’ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन

मंगळवेढा नगरपालिकेतील 'या' अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा