सोलापूर-अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुम्मावस्ती येथे मंगळवारी दुपारी घडली आहे . रिंकू शंकर येरटे ( वय १४ , रा . धुम्मावस्ती , लक्ष्मी पेठ ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे . _ _ _ रिंकूने घरात अँगलला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले .
तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला . सिव्हिल चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज